Voting 2020
झी टॉकीज वाहिनी तुमच्यासाठी घेऊन आली आहे या दशकाचा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा - 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण - सुवर्णदशक सोहळा'. गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या चित्रपटांनी, कलाकारांनी ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार पटकावला आहे त्यांना यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ पुरस्कार सोहळ्यात नामांकन प्राप्त झालं आहे. आपल्या लाडक्या कलाकारांना तसेच आवडत्या चित्रपटांना विजेता म्हणून निवडण्याची संधी प्रेक्षकांना या सोहळ्यानिमित्ताने मिळणार आहे. तर मग तुम्ही तुमचा कौल देऊन या दशकाचे महाराष्ट्राचे फेवरेट निवडण्यासाठी तयार आहात का? आजच तुमची मते नोंदवा.

Event is postponed. We will update soon.

most

READ